![]() |
Twitter |
समजूनी घे जरा
घालमेल माझ्या अव्यक्त मनाची..
ओठांना तर नाही जमणार
ओळख थोडी भाषा नजरेची...
~ श्वेता बरकडे. (@ShwetaBarkade)
Replay
तुझ्या मनाची घालमेल
अन नजरेची भाषा,
मला नेहमीच समजायची..
पण..मी वाट पाहायचो
तुझं अव्यक्त प्रेम ओठांवरून व्यक्त होण्याची..
~ रत्नकांत सुर्यवंशी (@iratan_s)
0 Comments