Twitter |
तुझ्या आठवणीत
क्षणोक्षणी झुरते आहे..
सख्या तुझ्याविना मी
तीळ तीळ तुटते आहे..
~ श्वेता बरकडे (@ShwetaBarkade)
तुझे हे मनोमनी झुरणं
मला वेळोवेळी सतावतं आहे...
सांगून टाक न एकदाचं
प्रेम तुझं माझ्यावरचं आहे...
हे माझ्याविना तीळतीळ तुटणं तुझं
सखे लवकरच संपणार आहे...
तुझ्या पाहिले मीच सखे
निखळ व्यक्त होणार आहे...
~ रत्नकांत सुर्यवंशी (@iratan_s)
0 Comments