 |
Twitter |
जेव्हा जाते न ती समोरून माझ्या
नजरांना झुकवत जाते,
ह्या वाढत्या हृदयाच्या ठोक्यांना माझ्या जाणूनही चुकवत जाते..
~ शब्दसखा..✍️(@ShabdSakhaa)
नजर झुकवून केलेलं तिचं स्मितहास्य प्रेमाची चाहूल लावून जाते...
मी तिचाचं असल्याची जाणीव
मला नेहमी नेहमी होते..!
~ रत्नकांत सुर्यवंशी (@iratan_s)
0 Comments